आमच्या शाळा

गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी समर्पित संस्था

संस्थाअंतर्गत शाळा

एकूण ३ निवासी शाळा, १९१ विद्यार्थी क्षमता

लोकमान्य मतिमंद निवासी विद्यालय

लोकमान्य मतिमंद निवासी विद्यालय, नरखेड, जि. नागपूर

खैरगाव, ता. नरखेड, जि. नागपूर – ४४१३०४

  • विद्यार्थी क्षमता: ७५ विद्यार्थी
  • मान्यता वैधता: ३१/०३/२०२६
  • प्रवेश वय: ६ ते १८ वर्ष
  • विशेष सुविधा: फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेशन
  • उल्लेखनीय यश: दिशा प्रकल्प उत्कृष्ट अंमलबजावणी पुरस्कार (२०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५)

क्रीडा: ॲथलेटिक्स, पॅरा-ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, शटल्कॉक, क्रिकेट, कबड्डी

Visit
लोकमान्य दिव्यांग निवासी विद्यालय

लोकमान्य कर्णबधिर निवासी विद्यालय, नरखेड, जि. नागपूर

खैरगाव, ता. नरखेड, जि. नागपूर – ४४१३०४

  • विद्यार्थी क्षमता: ६६ विद्यार्थी
  • मान्यता वैधता: ०२/१०/२०२८
  • प्रवेश वय: ६ ते १८ वर्ष
  • विशेष सुविधा: व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास, उपचारात्मक शिक्षण
  • कौशल्य प्रकार: पेपर बॅग, मेणबत्ती, कार्ड मेकिंग, बेसिक कॉम्प्युटर

सांस्कृतिक: नृत्य, गायन, नाटक, योगा कार्यक्रम

Visit
गुरुवर्य आश्रय निवासी मतिमंद मुलांची शाळा

गुरुवर्य आश्रय निवासी मतिमंद मुलांची शाळा, काटोल, जि. नागपूर

काटोल, जि. नागपूर

  • विद्यार्थी क्षमता: ५० विद्यार्थी
  • मान्यता वैधता: ३१/०३/२०२६
  • प्रवेश वय: ६ ते १८ वर्ष
  • विशेष सुविधा: स्वतंत्र जीवन कौशल्य प्रशिक्षण, मानसिक विकास कार्यक्रम
  • दैनंदिन सराव: वैयक्तिक काळजी, आरोग्य व पोषण मार्गदर्शन

गतिविधी: आर्ट & क्राफ्ट, म्युझिक थेरपी, बागकाम, मनोरंजनात्मक खेळ

Visit

प्रवेश प्रक्रिया

सोप्या पायऱ्यांमध्ये प्रवेश

प्रवेश फॉर्म भरा

संपर्क पृष्ठावरून फॉर्म डाउनलोड करा किंवा संस्थेत भेट द्या

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, जन्म दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र (७०% किंवा अधिक), पालकांचा पुरावा

मुलाखत व तपासणी

वैद्यकीय तपासणी आणि शैक्षणिक मूल्यांकनानंतर प्रवेश

प्रवेश पूर्ण करा

शाळा नियमांची माहिती व अभिभावक संमतीनंतर प्रवेश निश्चिती

शुल्क माहिती

शासकीय अनुदानित योजनेअंतर्गत असल्याने प्रवेश, शिक्षण, निवास, जेवण – संपूर्णपणे मोफत

समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण अनुदान

सामान्य सुविधा (सर्व शाळांमध्ये)

निवासी सुविधा

स्वच्छ व सुरक्षित वसतिगृह, वॉर्डनची देखरेख

पोषण आहार

दिवसातून ४ वेळा संतुलित व पौष्टिक जेवण

वैद्यकीय सेवा

नियमित तपासणी, आवश्यक औषधोपचार, विशेष थेरपी

वाहतूक

संस्थेची वाहन सुविधा उपलब्ध (आवश्यकतेनुसार)

गणवेश व साहित्य

मोफत गणवेश, पुस्तके, स्टेशनरी

पालक सहभाग

नियमित अभिभावक संमेलन व प्रगती अहवाल

प्रवेशासाठी पात्रता

पात्र विद्यार्थी

  • वय: ६ ते १८ वर्ष
  • दिव्यांग/मतिमंद प्रमाणपत्र (७०% किंवा अधिक)
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरातील मुले/मुली (प्राधान्य)

आवश्यक कागदपत्रे

  • जन्म दाखला / शालेय दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकरणाचे)
  • आधार कार्ड (विद्यार्थी व पालकांचे)
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे फोटो (४)